दाक्षिणात्य अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्या पासून विभक्त झाल्याचं सांगितलं आहे.
१८ वर्षां हे दोघे संसार करत होते मात्र त्यांना पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याची घोषणा केली.
२००४ मध्ये प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचे लग्न झाले होते.
त्यांना यात्रा राजा आणि लिंगा राजा ही दोन मुले आहेत.
धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.