कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात डेल्टा प्लसचा ( Delta Plus ) 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव.

राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 103 वर पोहोचली आहे.

यात 50 टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागातले आहेत.

यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आढळले आहे आहेत.