खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
त्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
मॉल्स, थिएटर बंदच राहतील
रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील
लोकल सेवा बंदच राहिल
लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी