दिल्लीमध्ये यंदा छठ पूजेचा सण साजरा करता येणार
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत माहिती दिली
छठ पूजेला परवानगी देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता
मात्र, लोकांना कडक कोविड प्रोटोकॉल पाळावे लागणार आहे
छठ पूजेला मर्यादित लोकांनाच परवानगी दिली जाईल
तसेच लोकांना मास्क इत्यादी अटींचे पालन करावे लागणार आहे