दीपिका पादुकोणने गुलाबी गाऊनमधील ग्लॅमरस फोटो शेअर केलेत
दीपिका पादुकोण तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते
या लुकमध्ये दीपिका पादुकोणने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे
रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने हा ड्रेस परिधान केला होता