तीरंदाजी वर्ल्डकप स्पर्धेत नवरा-बायकोच्या जोडीने भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले
अतानू दास आणि दीपिका कुमारी यांनी नेदरलंडच्या जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर जोडीचा 5-3 असा पराभव केला
याआधी उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अमेरिकेवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला होता
अतानू आणि दीपिका हे पती-पत्नी असून, त्यांनी ३० जून २०२० रोजी लग्न केले