दिलासादायक! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. 
राज्यात रविवारी 6,479 नव्या लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सध्या राज्यात 4 लाख 67 हजार 986 लोक होमक्वारंटाइन आहेत.
तर 3 हजार 117 व्यक्ती या क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
आजपर्यंत राज्यात एकूण 60, 94, 816 रुग्ण बरे झाले आहेत.
तर आता रिकव्हरी रेट 96.59 वर पोहोचला आहे. तर