विकी कौशल आणि कतरीना कैफ ला जीवे मारण्याची धमकी
सोशल मीडियाच्या माध्यामातून ही धमकी देण्यात आली
काही वर्षांपूर्वीच विकी आणि कतरीना विवाह बंधनात अडकले होते
नुकताच कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता
सोशल मीडियावरील धमकीच कारण अद्याप स्पष्ट नाही
परंतू सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये कलम ५०६ (२),३५४ (डी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांकडून याची चौकशी सुरू आहे.