गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी मागच्या वर्षी लग्नगाठ बांधली. 

साध्या पध्दतीने दगडी चाळीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता.
अक्षय व योगिता यांच्या घरात 7  मे रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
त्यानंतर अरुण गवळी यांच्या नातीला पाहण्याची सगळ्यांचीच इच्छा होती.
अखेर अक्षयने पहिल्यांदाच मुलीसोबतचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
मुलीचे नाव 'अर्णा' असं ठेवण्यात आलं आहे. 
तसेच डॅडींसोबत नातीचा फोटो सुद्धा अक्षयने नुकताच शेअर केला आहे.