भारतात 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता

केंद्र सरकारने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे
DCGI ने Covaxin लशीला मान्यता दिली आहे
पहिल्या टप्प्यात 12 वर्षांवरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.