उर्वशी रौतेलाने मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेत परिधान केला40 लाखांचा ड्रेस
उर्वशी रौतेला ही नेहमीच तीच्या बोल्ड अंदाजामूऴे चर्चेत असते.
उर्वशी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून यासोबतच उर्वशी अनेक आयटम साँगमध्येही हेखील काम केल आहे.
मिस युनिव्हर्स 2021 या इव्हेंटमध्ये उर्वशी रौतेला जज होती.
या कार्यक्रमात तिने असा ड्रेस घातला की सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले होते.
या कार्यक्रमादरम्यान उर्वशीने काळ्या रंगाचा नेट ड्रेस परिधान केला होता, ज्याची किंमत 40 लाख रुपये आहे.