कोरोनाबाबत राज्याची चिंता वाढविणारी बातमी समोर येत आहे

अहमदनगर जिल्ह्यात आणखी 21 गावात लॉकडाऊन लावण्यात येत आहे

या 21 गावांत 14 ते 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील आता एकूण 82 गावात लॉकडाऊन लावण्यात आला आहे

दरम्यान या गावात जमाव बंदीही असल्याने 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहिल