राज्यात आज 9,974 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

8,562 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात एकूण १,२२,२५२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
१४३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.