महाराष्ट्रात रविवारी एकूण 8 हजार 535 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कोल्हापुरात एकूण 1 हजार 146 सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 
तर एकूण 6 हजार 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 12 हजार 479 रुग्ण बरे झाले आहेत.
त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.02% इतका झालाय.