गेल्या २४ तासांत ३ हजार ३७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले
राज्यातील रुग्ण रिकव्हरी रेट ९५.९१ टक्क्यांवर गेला आहे.
१२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे.