राज्यात आज 7 हजार 243 नव्या कोरोना बाधितांची नोंद.

मंगळवारी 10 हजार 978 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.21 टक्के झाले आहे.
राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे.
राज्यात 5 लाख 74 हजार 463 व्यक्ती होम क्वारांटाईन आहेत.
नंदूरबार , हिंगोली , यवतमाळ ,गोंदिया या चार जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
नंदूरबार, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.
पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त 16, 663 ऍक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.