पुणे शहरात कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा पार पडला आहे
महापालिकेने लसीकरणासाठी 200 केंद्र उभारली आहेत
शहरातील खासगी रुग्णालयात देखील मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध आहे
पुण्यात 31 लाख 74 हजार 447 जणांचा पहिला डोस झाला आहे
तर 18 लाख 45 हजार 631 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत
त्यामुळे पुणे शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचं दिसतयं