दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराने जास्त वेगाने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.

सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक प्रोफेसर तुलिओ डी ऑलिव्हिरा यांनीही व्यक्त केली चिंता

ऑलिव्हिरा म्हणाले, 'हा एक अतिशय वेगळ्या प्रकारच्या Coronavirus चं हे नवं रूप आहे.

कोरोना विषाणूने 32 वेळा अवतार बदलल्यानंतर तयार झालेलं हे रूप आहे.

'बी.1.1.529' या विषाणूचे जगभरात आतापर्यंत 26 रुग्ण समोर आले आहेत.

इज्राइल, बोत्सवाना, दक्षिण अफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये हा विषाणू आढळून आला आहे.