गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना आज पासुन करोना चाचणी केल्यानंतरच जाता येणार आहे.
लसीचे दोन डोस अथवा ७२ तास आधी पर्यंतचा करोना चाचणीचा रिपोर्ट असण बंधनकारक असणार आहे.
एसटी, रेल्वे स्थानकाबाहेर किंवा गावागावांत करोना चाचणी केली जाणार आहे.
प्रवाशांची सर्व माहीती एसटी बस ज्या ठिकाणाहून सुटणार त्या ठिकाणी गोळा करून ती आगारात जमा केली जाणार आहे.