नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राज्याची उपराजधानी नागपूरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले
गेल्या २४ तासांत 16 नव्या कोरोना रुग्णांची भर
जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या पुन्हा शंभरीकडे
कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली