रशिया अजूनही कोरोना (corona) महामारीतून सावरलेला नाही
येथे दररोज 25 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत
गेल्या 24 तासात रशियामध्ये 29,362 नवीन कोरोना प्रकरणे नोंदवण्यात आली
एका दिवसापूर्वी 27,246 प्रकरणांची नोंद झाली होती
रशियातील (Russia) कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 7 लाख 46 हजार 718 झाली आहे