सोन्याच्या भावात सातत्याने वाढ
सोने २७ दिवसांनी पुन्हा ४८ हजार ८५० रुपयांवर पोहोचल.
चांदी गेल्या आठवड्यापासून ७१ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर...
सोने-चांदीच्या भावात १० दिवस भाववाढ होत राहिली.
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी २०० रुपयांनी वाढ होऊन ४८ हजार २०० रुपयांवर पोहोचले.
चांदीच्याही भावात वाढ होत जाऊन ती ७१ हजारांवर पोहोचली आहे.