'सुवर्णपदक' जिंकत कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीराबाई चानूने रचला इतिहास

भारताला कॉमनवेल्थ गेम्स 2022 चे पहिले सुवर्णपदक मीराबाई चानूने जिंकून दिले
महिलांच्या 49 किलो गटाच्या अंतिम फेरीत एकूण २०१ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे
टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती मीराबाई
2020 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते
2018 गोल्ड कोस्टने सुवर्णपदक जिंकले
2017 च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक