महागाईचा आणखी एक फटका नागरिकांना बसणार आहे
बुधवारपासून राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे
दिल्लीत सीएनजीचा दर 49.76 रुपये प्रति किलो असेल
बईत आणि उपनगर शहरांत 54.57 रुपये प्रति किलो दर आहे
ऑक्टोबर महिन्यात CNGच्या दरात ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे