विधानपरिषदेवर निवड झाल्यामुळे डॉ. प्रज्ञा सातव यांनी ठिकठिकाणी भेट देत जनतेचे मानले आभार

बंजारा समाजाच्या महिलांनी आमदार डॉ. प्रज्ञा सातव खास शैलीत केले स्वागत

महिलांच्या आग्रहाला मान देत आमदार प्रज्ञा सातव यांनी बंजारा समाजातील महिलांचे खास कपडे केले परिधान

औंढा नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर यांनादेखील प्रज्ञा सातव यांनी केले अभिवादन