झी मराठीवर सुरू असलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतली परी सगळ्यांच्या गळ्यातली ताईत झालीये
सध्या परी किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये देखील झळकली आहे
या इवल्याशा परीचं खरं नाव आहे मायरा वैकुळ
5 वर्षाची मायरा सोशल मीडियावर खूपच एक्टिव असते
कधी वेगवेगळे फोटोशूट अपलोड करत असते तर कधी रिल्स व्हिडिओ बनवत असते
मायराच्या अभिनयामुळे तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे
मागच्याच वर्षी झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स मध्ये तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार याचा पुरस्कार मिळाला होता
अभिनेता श्रेयस तळपदे सोबत ती सध्या स्क्रीन शेअर करतेय
असे दिसतात मायराचे खरे आई बाबा
मायरा इतकी गोड दिसते की मोठ मोठ्या कलाकारंनाही तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही