येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.
पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील काही भागात पुढील पाच दिवसांत अतिवृष्टीची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (IMD) सतर्कतेचा इशारा दिला आहे.