मुंबई, विदर्भासह देशाच्या काही भागात जोरदार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता

ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, दक्षिण राजस्थान, विदर्भ आणि तेलंगणा भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

पुढील 4-5 दिवसांत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

19 आणि 20 सप्टेंबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता