Rain Update:पुण्यातील 'या' भागात मुसळधार तर कोकणसह मराठवाड्यात सुद्धा कोसळणार
पुणे जिल्ह्यातील ( pune district ) घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
तर मध्य महराष्ट्र,कोकण,गोवा,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती
मात्र घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस इशारा देण्यात आलाय
पुणे हवामान वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय