देशातील 46 जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे. 
देशातील 46 जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे. 
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने संबंधित राज्यांना सूचना दिल्या आहेत.
केंद्राने 46 जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यास सांगितले आहे.
राज्यांमधील 80 टक्क्यांहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 
त्यामुळे या रुग्णांवर कडक नजर ठेवण्यासाठी केंद्राने राज्यांना सूचना दिल्या आहेत.