बिपीन रावत यांना कृर्तिका आणि तारिणी अशा दोन मुली आहेत.
कृर्तिकाचा विवाह झाला असून त्या मुंबईत वास्तव्यास आहे. तर तारिणी ही दिल्लीत वास्तव्यास असून दिल्ली हायकोर्टात वकिल आहेत
तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांचे निधन, हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 जणांचा मृत्यू
मधुलिका रावत या सामाजिक कार्यात देखील अग्रेसर होत्या, कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी त्या प्रयत्न करत होत्या