नागपुरा येथील पाच विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केली आहे

नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवण्याचं प्रकरण
मेडीकल कॅालेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवले
दिल्ली सीबीआयच्या टीमने नागपूरातील कोचिंग क्लासेसवर टाकली होती धाड
सक्करदरा परिसरातील कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही केली अटक
12 सप्टेंबरला झालेल्या परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याची माहिती