राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये रिक्त झालेल्या 229 जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे
त्यामुळे पोटनिवडणुकांवर जिल्हा परिषदेची सत्ता कोणाची ठरणार याची उत्सुकता आहे
पोटनिवडणुकांच्या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक निवडणुका पार पडतायत
सत्ताधारी आणि विरोधकांसाठी या निवडणुका महत्वाच्या ठरणार आहे