सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी आज जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी  
आज २३ ऑगस्ट रोजी देशभरातील सराफ व्यावसायिकांनी एक दिवसीय संपाची हाक दिली आहे.
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) द्वारे देशात स्वैच्छिकपणे अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी संपाची हाक
सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंग युनिक आयडी (एचयुआयडी) मध्ये झालेल्या बदलांच्या निषेधार्थ संप
सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता प्रमाणे हॉलमार्किंगमध्ये बदल केल्याने विरोध
मनमानी अंमलबजावणीविरोधात आमचा शांततापूर्ण निषेध असल्याचं ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल माजी अध्यक्ष अशोक मिनावाला म्हणाले