सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळे प्लान ऑफर करते

कंपनी स्वस्त किंमतीतील प्लान आणून io, Airtel, Vi ला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे.
BSNL कंपनीने ग्राहकांसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्लान आणला आहे.
या प्लानची किंमत ९४ रुपये आहे. यात युजर्संना ७५ दिवसाची वैधता मिळते.
सोबत ३ जीबी डेटा मिळतो. हा डेटा ७५ दिवसात कधीही यूज करता येतो.
युजर्संना १०० मिनिट्स फ्री व्हाइस कॉलिंगची सुविधा असनार आहे.
फ्री मिनिट्स संपल्यानंतर युजर्संना ३० पैसे प्रति मिनिट चार्ज असेल.
या प्लानमध्ये लोकल व राष्ट्रीय रोमिंगचा लाभ दिला जातो.