सुप्रसिध्द ब्रिटीश मॉडेल नाओमी कॅम्पबेल ही नेहमीच तिचे नवनवीन फोटो सोशल मिडीयावर अपलोड करत असते
तिचे फोटोजना नेहमीच लाखाच्या घराच लाइक्स मिळत असतात.
ब्रिटीश वॉग या सुप्रसिध्द मासिकाच्या मुखपृष्ठावर नाओमीचं फोटोशूट छापलं गेलं आहे.
या फोटोमध्ये तिच्यासोबत तिची नवजात मुलगी देखील पहिल्यांदा जगासमोर आली आहे.
तिच्या या फोटोला साडे चार लाखांच्या घरात लाइक्स मिळाले आहेत.