Tokyo Olympics 2020: भारताचं आणखी एक पदक निश्चित; बॉक्सर लव्हलिनाची उपांत्य फेरीत धडक
स्टार भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनने शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
लोवलिनाने टोकियो ऑलिम्पिक मध्ये (Tokyo Olympics) भारताचे दुसरे पदक निश्चित केले आहे.
बोरगोहेनने शुक्रवारी 69 किलो वेल्टरवेट प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या नियेन चेनला हरवलं
बोरगोहेनने नियेन चेनला 4-1 हरवून धडाक्यात उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.