जावेद अख्तर यांच्या विरोधात कंगना रणौतने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.
गीतकार जावेज अख्तर यांनी कंगना विरोधात उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता.
हा खटला रद्द करावा अशा मागणीची याचिका कंगनाने केली होती.
या याचिकेवर १ सप्टेंबरला सुनावणी पार पडली व आज न्यायालयाने निकाल घोषित केला.
एका मुलाखती दरम्यान जावेद अख्तर यांच्याबाबत कंगनाने काही वादग्रस्त विधाने केली होती.