बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते
जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
फोटोंमध्ये जान्हवी कपूरने ब्लॅक शिमरी आउटफिट परिधान केला आहे
पाच तासांत सहा लाखांहून अधिक लोकांचे लाईक्स जान्हवीच्या फोटोला मिळालेत
जान्हवीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग, इंस्टाग्रामवर तिचे 14.3 मिलियन फॉलोअर्स आहेत