बॉलिवूडमध्ये स्टार यांचे मुलं कायमच चर्चेत असतात.

बॉलिवूडमध्ये कायमच चर्चेत राहलेली अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा ठडानी सध्या खूप चर्चेत आहे

रवीनाची मुलगी राशा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे. 

नुकताच राशाने एक बोल्ड फोटो instagramवर पोस्ट केला असून, त्याची खूप चर्चा होत आहे.

बरेच लोक म्हणतात की राशा तिची आई रवीनासारखी दिसते.

त्यामुळे प्रेक्षक राशीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत.