अनन्याने ब्लॅक ड्रेसमधील फोटो केले सोशल मीडियावर शेअर

तिच्या या फोटोंना 5 लाखांहून अधिक लोकांचे लाईक्स मिळालेत
अनन्याचा 'लायगर’ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे