एक्स सुरक्षा प्रदान असलेली भाजपची महिला आमदार बेपत्ता, पण....
पश्चिम बंगालमध्ये एकचं खळबळ माजली जेव्हा भाजपच्या आमदार चंदना बौरी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. 
बौरी बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या पतीने सीआयएसएफ कमांडोंना पहाटे 2:45 वाजता दिली. 
बौरी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताचं सर्वत्र शोधकार्य सुरू झाले. 
एक्स सुरक्षा प्रदान असताना चंदना बौरी बेपत्ता झाल्या कशा असा प्रश्न उपस्थित राहत आहे. 
पण सहा तासांनंतर एक दिलासादायक बातमी समोर आली आणि आमदार बौरी सुरक्षित असल्याचं कळले.
 सहा तासांच्या शोधानंतर त्या जवळच्या पोलीस स्थानकात असल्याची माहिती मिळाली.
पतीसोबत वाद झाल्यानंतर पोसील स्थानकात आल्याची माहिती त्यांनी दिली.