MP भाजप सरकारचे मंत्री विश्वास सारंग (Vishvas Sarang)यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद
वाढत्या महागाईला जवाहरलाल नेहरु जबाबदार असल्याचं विश्वास सारंग यांनी म्हटलं
ते म्हणाले महागाईची समस्या ही एक -दोन दिवसांत निर्माण होत नाही
1947 रोजी लाल किल्ल्यावरून नेहरूंच्या भाषणाच्या चुकांमुळे देशाची अर्थव्यवस्था डगमगली
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केल्याच ही ते म्हणाले