मोदी भक्ताने उभारले चक्क मोदी मंदिर
पुण्यात मोदी भक्ताने चक्क पंतप्रधान मोदींचा मंदिरच (Modi Temple) उभारले आहे.
पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे.
पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे असे या मोदी भक्ताचे नाव आहे.
यसाठी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन मागवण्यात आला.
15  ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.