CBSE Exams 2021 संदर्भात विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी; आता...
गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक बोर्डाने आपल्या परीक्षा रद्द केल्या होत्या
यंदा मात्र CBSE बोर्डने दहावी आणि बारावीची परीक्षा 2 सत्रात ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे
परीक्षा दोन सत्रामध्ये होणार असून,परीक्षेच्या पॅटर्नमध्ये देखील बदल करण्यात आला आहे
परीक्षेत सब्जेक्टीव्ह प्रश्न नसतील,पूर्ण पेपर हा ऑबजेक्टिव्ह असणार आहे
विद्यार्थ्यांना पेपर 90 मिनिटांत द्यायचा आहे
परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे