या फोटोत अक्षराने ADHYA ने डिझाईन केलेला करण्यात परिधान केला आहे
Neon कलरच्या या डिझायनर ड्रेसमध्ये अक्षरा सिंह खूपच सुंदर दिसत आहे
अक्षरा ही भोजपूरी सिनेमातल्या सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे