'भाबीजी घर पर हैं!' मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन ही चांगलीच फेमस आहे.

सौम्यानं ही मालिका अर्धवट सोडून काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला..
सद्या सौम्या तिच्या इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे...
तिने तिच्या सुट्टीतील बिकि्नीतील काही फोटो शेअर केले होते.
या फोटोत सौम्यानं गुलाबी रंगाची बिकीनी परिधान केली होती.