इंस्टाग्राम वर चर्चित असलेल्या इमोजेन हिर्टन हा महिलेने youtube वर कॅमेऱ्यासमोर आपलं बाळंतपण केलं आहे.
Imogenation नावाचं या महिलेचं youtube चॅनेल आहे.
Youtube, Instagram वर स्टार असणाऱ्या या महिलेने विडिओ करत मुलीला जन्म दिला आहे.
मुलीच्या जन्मदिवसा दिवशी या महिलेने Youtube वर 4 लाख 25 हजार सबस्क्राईब बॉस पूर्ण केले आहेत.