टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा वैयक्तिक दुसरे पदक जिंकले आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेत एकाच वेळी दोन पदके जिंकत तिने इतिहास रचला आहे.
महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले आहे.
अवनी लेखराने याच स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात हे बारावे पदक आले आहे.