अतिवृष्टीचा फटका औरंगाबाद जिल्ह्याला मोठ्याप्रमाणावर बसला आहे

वैजापूर तालुक्यातील अनेक गावात पाणी घुसले

स्थानिक प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे

तहसीलदार आणि स्थनिक पोलिसांकडून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरूच